नवीन संसद तयार, पण मोदींच्या हस्ते उद्घाटनावर विरोधकांचा बहिष्कार, वाद टोकाला!
1158 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करासाल २०२१... जगासह भारत कोरोनाच्या आव्हानाचा सामना करीत असतानाच भारतीय अर्थव्यवस्था नाजूक स्थितीतून जात होती... आरोग्य व्यवस्थेमुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार असतानाच सरकारने एका मोठा प्रकल्प हाती घेतला.. हा प्रकल्प म्हणजे सेंट्रल व्हिस्टा... मोदी सरकार संसदेची नवीन इमारत बांधायला निघालं खरं पण विरोधकांनी कडाडून विरोध केला, काहींनी कोर्टात धाव घेतली. आता हाच सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प पुन्हा चर्चेत आलाय तो काम पुर्णत्वास आल्याने.... भूमिपूजनावेळी बहिष्कार टाकलेल्या विरोधकांनी मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची कशी अडचणी केलीय, तेच या व्हीडीओत पाहू.....