भारत जोडोचा करिश्मा, जातीचं गणित जुळवलं, काँग्रेसचं सॉल्लिड प्लॅनिंग गेमचेंजर ठरलं!
1828 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करासभेचं ठिकाण.... कर्नाटकमधील म्हैसूर... राहुल गांधींनी संध्याकाळी झालेल्या जाहीरसभेत मुसळधार पाऊस सुरू असतानाही भाषण ठोकलं. आणि हेच भाषण ‘निर्णायक क्षण’ म्हणून कर्नाटकातील परिवर्तनासाठीचा फॅक्टर ठरलं. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात बाकी पक्षांना मागे टाकून काँग्रेस 'किंगमेकर' ठरलाय. काँग्रेसच्या डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्यांनी भाजपचं पाणीपत करुन मोठा हादरा दिलाय. काँग्रेसच्या दणदणीत विजयामागची पाच कारणं कोणती आहेत, तेच या व्हिडिओत पाहू.....