ईडी, सीबीआय मागे लागू शकतात, पक्ष सोडतानाच मनाची तयारी | उन्मेष पाटील
1170 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभाजप सोडल्यानंतर ईडी आणि सीबीआय मागे लागल्याचे अनेक उदाहरणं आहेत.ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटलांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला.आता संघर्षाची तयारी आहे, असं उत्तर उन्मेष पाटलांनी दिलं.महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनसोबत बातचित करताना त्यांनी हे उत्तर दिलं.