गेल्या निवडणुकीत मोदींच्या सभेने महाराष्ट्रातील पहिली विकेट घेतली होती
1963 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करासाल २००९... सुशीलकुमार शिंदे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले... पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून गेले आणि देशाचे गृहमंत्री झाले.... मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ गाजवल्यानंतर दिल्लीच्या राजकारणातली एन्ट्री ही सुशीलकुमार शिंदेंसाठी मैलाचा दगड ठरली... पण मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री राहिलेल्या शिंदेंना मतदरासंघात दबदबा कायम राखण्यात अपयश आलं... २०१४ मधील मोदी लाटेत भल्याभल्याचं पाणीपत झालं त्यात सुशीलकुमार यांचा समावेश होतो... २०१४ ला पराभव झालात पण २०१९ लाही पराभवाची पुनरावृ्त्ती रोखण्यात अपयशी ठरले.. २०१९ च्या प्रचाराची खरी सुरुवात मोदींच्या सोलापूरच्या सभेने झाली होती... आताही सोलापुरात मोदींनी सभा घेऊन वातावरणच बदलून टाकलंय... मागील दोन निवडणुकीत सुशील कुमार शिंदेंचा कसा पराभव झाला आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजने कशी रणणीती आखलीये तेच या व्हिडिओत पाहू....