Tap to unmute
Speed
0.5 X
0.75 X
1 X
1.25 X
1.5 X
2 X
पवारांचा निरोप घेऊन नाथाभाऊ पंकजांना भेटणार, वादळ उठणार? की पेल्यातलं वादळ पेल्यात शमणार?
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
असं विधान करुन भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी नव्या चर्चांना तोंड फोडलं. त्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पंकजांचं मन सध्या भाजपमध्ये रमत नसल्याचं सांगत दोन वर्षांपूर्वी पवारांच्या गोटात गेलेले एकेकाळचे भाजप नेते नाथाभाऊ खडसे पंकजा मुंडेंची भेट घेणार आहेत. मुंडे गेल्यापासून नाथाभाऊंनी पंकजांना कायम वडीलकीच्या नात्याने सल्ले दिले, चुकत असेल तर वडीलधारे म्हणून खडसावलं. तेच नाथाभाऊ उद्या पंकजांना भेटणार आहेत. पंकजांची नाराजी हेरुन नाथाभाऊंचा प्लॅन काय असणार? राष्ट्रवादी पंकजांना गळाला लावण्याचा प्रयत्न करतंय का? तेच आपण या व्हिडीओत पाहू...