धानोरकरांनी जगाचा अकाली निरोप घेतला, पण मतदारसंघाची काळजी घेणारा नेता देऊन गेले
1542 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराचंद्रपूरच्या जनतेला दाखवलेली स्वप्न पूर्ण करण्याकरिता बाळुभाऊ झटत होते. पण ४८ व्या वर्षी ते चंद्रपूरच्या जनतेला पोरकं करुन देवाघरी निघून गेले. बाळुभाऊंची स्वप्न आता कोण पूर्ण करणार, म्हणून सगळेच जण फक्त एका व्यक्तीकडे पाहत होते.. त्या होत्या बाळुभाऊंच्या धर्मपत्नी प्रतिभा धानोरकर... बाळुभाऊंच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी राजकारणात काम केलं, डावपेच शिकून घेतले. जणू त्यांना भविष्याची चाहूलच लागली होती... ज्या अपेक्षाने चंद्रपूर आणि चिमूरवासिय प्रतिभाताईंकडे बघतायत त्यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली, बाळुभाऊंना त्यांनी साथ कशी दिली, तेच या व्हिडीओत पाहू...