ज्याच्या धाकाने कोथरुड थरथर कापायचं, कुख्यात गुंड शरद मोहोळचा भरदिवसा करेक्ट कार्यक्रम
1425 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशरद मोहोळ... हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अपहरण प्रकरणात अनेकदा अडकलेला.... कातील सिद्दीकी खुनातील आरोपी असलेला कुख्यात गुंड. ज्याच्या नावाने एकेकाळी पुण्यातील कोथरुड थरथर कापायचं, त्या शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये.... कोथरूडमधील सुतारदरा परिसरात अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला... ज्यात त्याच्यावर चार गोळ्या दिवसा ढवळ्या झाडल्या गेल्या... शरद मोहोळवर गोळीबाराची घटना कशी घडली? कुख्यात गुंड असलेला शरद मोहोळ नेमका कोण आहे? तेच या व्हिडिओत पाहू...