अगोदर शिवसेनेला नडले, आता योगेश कदमांविरोधात दंड थोपटले, आदित्य ठाकरेंनी मोहरा उतरवला
1461 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले अन् रामदास कदमांसह योगेश कदमांची धाकधूक वाढवून आले. योगेश कदमांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरेंनी योगेश कदमांच्या पराभवाचे सुतोवाच केले. संजय कदमांना भावी आमदार म्हणून आदित्य ठाकरेंनी २०२४ चा निकाल आताच जाहीर करून टाकला... आणि योगेश कदमांचं टेन्शनच वाढवलं... पण आदित्य ठाकरेंना संजय कदमांबाबत इतका आत्मविश्वास का आहे, संजय कदम योगेश कदमांवर भारी पडतील का, हेच या व्हिडीओत पाहू.