दिल्लीतही पवारांविरोधात राजकारण, पण संकटात पृथ्वीराज चव्हाण धावून आले
1064 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करापृथ्वीराज चव्हाण.. असा नेता जो शरद पवारांना केंद्रात आणि राज्यात नडला...चव्हाण विरूद्ध शरद पवार असा उघड संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला.. पण जेव्हा जवळचे दूर गेले तेव्हा पवारांचे विरोधक मानले जाणारे पृथ्वीराज चव्हाणच धावून आले. पुतण्यासोबत निष्ठावंत सहकार्यांनी साथ सोडली मात्र कायम पवारांविरोधात उघड वैर घेणारे पृथ्वीराज चव्हाण पवारांमागे ठाम उभारलेत. विश्वासू साथीदारांनी अडचणीत आणलं असताना पृथ्वीराज चव्हाणांनी पवारांना कसं बळ दिलंय, तेच या व्हिडीओत पाहू...