Suresh Birajdar Story | संघटनेचा अनुभव, सहकारात ताकद, ओमराजेंविरोधात अजितदादांचा मोहरा मैदानात
1269 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराधाराशिव लोसकभा मतदारसंघ... या मतदारसंघात महायुतीच्या तीनही पक्षांकडून उमेदवारीसाठी दावेदारी प्रबळ केली जातेय. राणाजगजितसिंह पाटील अन् तानाजी सावंतांची रस्सीखेच सुरु असताना आता अजित पवार गटानेही धाराशिवच्या जागेवर दावा ठोकून निवडणुकीची तयारी सुरू केलीय. ज्या जिल्ह्यात अजित पवार गटाकडे एकही आमदार नाही. तिथेच अजितदादांच्या खंदा समर्थक लोकसभेच्या तयारीला लागलाय. धाराशिवमधून दिल्ली गाठण्याचं प्लॅनिंग करणारा अजित पवार समर्थक नेता कोण आहे? ओमराजेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवार गटाची नेमकी ताकद किती आहे? तेच या व्हिडीओत पाहू....