पाकिस्तानला गोपनीय माहिती दिली, परदेशात हेरांना भेटले, ATS ने अटक केलेला शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर कोण?
6459 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराप्रदीप कुरुलकर.. डीआरडीओच्या थिंक बँकमधील १० जणांपैकी निवड झालेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ. हेच प्रदीप कुरुलकर जे पोरांना देशप्रेम, देशभक्तीवर व्याख्याने द्यायचे. स्वदेशाचा आग्रह धरायचे, आरएसएसचे संस्कार असल्याचं अभिमानाने सांगायचे. त्याच शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरला पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरुन एटीसने अटक केलीये. हा कुरुलकर नक्की आहे कोण, आरएसएस अन् त्याचा नक्की संबंध काय आणि पाकिस्तानला त्याने नेमकी कोणती माहिती पुरवलीये, त्याच कुरुलकरची कुंडली आपण व्हिडीओत पाहू...