मोदींचं पापुआ न्यू गिनीत पारंपारिक नृत्यानं स्वागतपंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी एका द्विपक्षीय परिषदेत सहभागी होण्यासाठी पापुआ न्यू गिनी येथे गेले होते. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी केवळ पंतप्रधान मोदींचे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपारिक पद्धतीने स्वागत केलं. खास पारंपारिक लोकनृत्य मोदींसमोर सादर करण्यात आलं.