मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सरकारनं काय केलं? अमित शाहांनी संसदेत दिलं उत्तर
1040 views
national चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकेंद्र सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्तावावर सध्या संसदेत चर्चा सुरू आहे.मणिपूरमधील हिंसाचाराबाबत सरकारच्या भूमिकेवर विरोधकांनी जोरदार टीका केली.मणिपूरमध्ये हिंसाचार का झाला. त्याला कुठली गोष्ट तत्कालिन कारण ठरली यावर अमित शाहांनी भाष्य केलं.हिंसाचार रोखण्यासाठी सरकारनं काय केलं त्याचं सविस्तर उत्तर अमित शाह यांनी दिलं.