मोदी सरकारच्या काळात जीडीपी ग्रोथ घसरली, याला जबाबदार पाकिस्तान की चीन? ओवेसींचा लोकसभेत सवाल
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत श्वेत पत्रिका सादर केली.या श्वेत पत्रिकेत यूपीए सरकारच्या उणीवांचा उल्लेख करण्यात आला होता.लोकसभेत श्वेत पत्रिकेवरील चर्चेदरम्यान खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारला सवाल केले.जीडीपी ग्रोथ घसरण्यासाठी पाकिस्तान जबाबदार की चीन असा टोलाही ओवेसींनी लगावला,