खास पोषाख, पुजेचं साहित्य हातात, राम मंदिर सोहळ्यासाठी मोदी पोहोचले
1120 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआज २२ जानेवारी अयोध्येतील राम मंदिर मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापीत केली जाईल.हातात पुजेचं साहित्य घेऊन नरेंद्र मोदी राम मंदिर सोहळ्यात पोहोचले.हाती मंदिर घेऊन प्रांगणातून नरेंद्र मोदी मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत गेले.