आधी विधानसभेत आव्हान, मग माफियांवर हल्ला; चॅलेंज देऊन योगींकडून मिशन फत्ते
1299 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउमेश पाल हत्या प्रकरणी माफिया डॉन अतिक अहमदचा मुलगा असद हा चकमकीत ठार झाला. यूपी एसटीएफच्या या कारवाईत शूटर मोहम्मद गुलामही मारला गेला. मिट्टी में मिला देंगे, असं योगी विधानसभेत म्हणाले होते. योगींनी विधानसभेत दिलेला शब्द खरा केला.