एल्विश यादव देशातला सर्वात मोठा ड्रग्ज माफिया, मुख्यमंत्र्यांनी त्याचा पाहुणचार केला
1062 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करारेव्ह पार्टी प्रकरणी युट्यूबर एल्विश यादववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वीच एल्विश यादव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी आला होता.यावरून खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला.मंत्रालय हेच ड्रग्ज माफियांचं केंद्रबिंदू झाल्याचं संजय राऊत म्हणाले.