वंदे भारत रेल्वे म्हणजे गोव्यासाठी ऐतिहासिक क्षण; माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मोदींचे आभार मानले
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मुंबई गोवा वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनचे उद्घाटन शनिवारी (दि.02 जून) पंतप्रधान मोदी आभासी पद्धतीने करणार आहेत. विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी याबाबत मोदींचे आभार मानलेत. मडगाव येथून सुटणाऱ्या या ट्रेनला मोदी ऑनलाईन पद्धतीने सकाळी 10.30 वा हिरवा झेंडा दाखवणार आहे. ट्रेनमुळे गोवा ते मुंबई हा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. तसेच मुंबई ते गोवा हा वंदेभारतमधून होणार प्रवास विमानासारखा असणार असल्याचं कामत म्हणाले.