कोलकत्ता मेट्रोने रचला इतिहास, पाण्याखालून पहिल्यांदाच धावली मॅट्रो
1052 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबुधवारी १३ एप्रिल रोजी कोलकत्ता येथे पहिल्यांदाच पाण्याखालून मेट्रो धावली. या मेट्रोने एस्प्लेनेड ते हावडा या स्थानकांअंतर्गत हूगली नदीखालून यशस्वीरित्या धाव घेतली. जमिनीच्या इतक्या खोल धावणारी कोलकत्ता मेट्रो ही देशातील एकमेव मेट्रो ठरेल.