कर्नाटकचं वातावरण तापलं; महाराष्ट्र एकीकरण समितीने देवेंद्र फडणवीसांना दाखवले काळे झेंडे
1136 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण पेटलं आहे. याच निवडणुकांसाठी गेलेल्या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र एकीकरण समितीने काळे झेंडे दाखवले. एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला आल्याने फडणवीसांचा निषेध व्यक्त केला गेला. दरम्यान, आता या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.