दिल्ली कार्यालयातून प्रफुल्ल पटेलांचा फोटो हटवला; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं पाऊल
1887 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
दिल्लीतील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यालयातून प्रफुल्ल पटेलांचा फोटो हटविण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल आणि इतर सर्व नेते जे राष्ट्रवादी सोडून गेले ते आता राष्ट्रवादी परिवाराचा भाग नाहीत, असं राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया डूहान म्हणाल्या.
nationalTimesXP MarathiUpdated: 4 Jul 2023, 10:38 am