नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये कोल्हापूरच्या झांज पथकाचा गजर
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
आज राज्यसह देशात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात येत आहे. ढोल ताशाच्या गजरात राज्यात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली आहेचनवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदन येथे देखील मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहेकोल्हापूरातील म्हाकवे गावातील शायनिंग युवक मंडळाच्या झांज पथकाने राजधानी दिल्ली दणाणून सोडली आहे.