जातीनिहाय जनगणना करायला मोदी घाबरतात, जनगणना म्हणजे भारताची एक्स रे चाचणी | राहुल गांधी आक्रमक
1065 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकाँग्रेस नेते राहुल गांधींनी जातीनिहाय जनणगणनेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष केलं.नरेंद्र मोदी जातीनिहाय जनगणना करायला घाबरतात, अशी टीका राहुल गांधींनी केली.जातीनिहाय जनगणना म्हणजे भारताची एक्स रे चाचणी असल्याचं मत राहुल गांधींनी मांडलं.