मणिपूर हिंसाचारावरून मोदींवर निशाणा, राहुल गांधींचं UNCUT भाषण
1017 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली.मणिपूरवर भाष्य करताना राहुल गांधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.मणिपूर हिंसाचारवरुन राहलु गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला