कॉंग्रेस नेत्यांकडून स्वागत, खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी संसदेत दाखल
1029 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करामोदी या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली. खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी प्रथमच संसदेत दाखल झाले आहेत. कॉंग्रेस नेत्यांकडून राहुल गांधींचं जोरदार स्वागत करण्यात आलं.