भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री, भाजपन नेते राजनाथ सिंह यांच्याकडून घोषणा
1116 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं.वसुंधराराजे, दिया कुमार यांची नावे सर्वाधिक चर्चेत होती.भाजपने अखेर भजनलाल शर्मा यांची राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केलीये.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.उपमुख्यमंत्री म्हणून दिया सिंग आणि प्रेमचंद बैरवा यांची निवड करण्यात आली आहे.