'सशक्त हो गई है नारी, ओ पड़ जायेगी हम सब पे भारी..!, महिला आरक्षणावर आठवलेंची संसदेत दमदार कविता!
1135 views
national चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजुनी पेन्शन हक्कासाठी राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचं मोठ आंदोलन झालं होतं.त्या अनुषंगाने राज्यसरकारच्या वतीने जुनी पेन्शन योजनसाठी समिती नेमण्यात आली होती.मात्र केंद्र सरकारने जुने पेन्शन योजनेवर घाला घालत जुनी पेन्शन योजना खरीत केली.महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम कष्टकरी कर्मचारी शासकीय नियम शासकीय बांधवांना...त्यांच्या हक्काचे जुने पेन्शन योजना सरकारने लागू केले पाहिजे, उतार वयात पेन्शन मिळणे...हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क आहे. त्यामुळे सरकारने ती पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करावी.अन्यथा कर्मचारी बांधावर रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.याची दखल सरकारने घेतली पाहिजे असे मत कामगार चळवळीचे अध्यक्ष नेते डॉक्टर बाबा आढाव...यांनी फुलेवाडा येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या अधिवेशनाचा उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले.