कोरोमंडल एक्सप्रेसच्या भीषण अपघातानंतर ५१ तासांनी स्थिती पूर्ववत, पहिली ट्रेन रवाना
1194 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराहावडा ते चेन्नई धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वेचा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला होता. हा अपघात भीषण होता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल ५१ तास लागले. रेल्वे मंत्र्यांनी हात जोडले अन् ५१ तासांनतर अपघातग्रस्त रुळावरून पहिली ट्रेन धावली.