शिस्त आहे का? उगाच शहाणपणा करताय; मंचावरूनच कैलाश खेर खेलो इंडियाच्या आयोजकांवर संतापले
1372 views
क्रीडा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लखनौमधील 'खेलो इंडिया'च्या कार्यक्रमात खेर यांनी आयोजकांना भर मंचावरूनच झापलं आहे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या व्यवस्थापनामुळे कैलाश खेर आयोजकांवर भडकल्याची माहिती मिळते. १ तास वाट आम्हाला पाहायला लावली आणि आता बेशिस्तपणा करत आहात, असं खेर म्हणाले.शिस्त आहे का? उगाच शहाणपणा करताय, असं म्हणत खेर यांनी आयोजकांना चांगलंच झापलं.