ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी 'रोहित सेना' अहमदाबादमध्ये पोहोचली
5905 views
sports चे व्हिडिओ सबस्क्राईब करावर्ल्ड कप २०२३ च्या फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना पार पडला आहे.वानखेडेवर न्यूझीलंडला नमवल्यानंतर टीम इंडिया अहमदाबादला रवाना झाली.अहमदाबादला टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं.