दिल्लीवारी करा, नाहीतर गोवावारी; आम्हाला पंढरीची वारीच महत्वाची : अजित पवार
दिल्लीवारी करा, नाहीतर गोवावारी; आम्हाला पंढरीची वारीच महत्वाची : अजित पवार
मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीबाबत प्रश्न विचारताच अजित पवारांनी थेट पंढरीच्या वारीचा विषय काढला. दिल्लीवारी करा, नाहीतर गोवावारी; आम्हाला पंढरीची वारीच महत्वाची, असं अजितदादा म्हणाले.Updated: 5 Jun 2023, 1:15 pm