शुभमन गिलचा षटकार, गुजरातचा विजय अन् मुंबई इंडियन्सचा जल्लोष
शुभमन गिलचा षटकार, गुजरातचा विजय अन् मुंबई इंडियन्सचा जल्लोष
रॉयल चॅलेंजर्स आणि गुजरात टायटन्सचा सामना पण टेन्शन मुंबईला ! गिलच्या विजयी षटकारानंतर मुंबईच्या पलटण केला आनंद साजराUpdated: 22 May 2023, 1:32 pm