आई वडिलांनी हात जोडले, पाया पडले; पाठ फिरवून मुलगी प्रियकरासोबत निघून गेली
1157 views
व्हायरल चे व्हिडिओ सबस्क्राईब करागुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये प्रियकरासह गेलेल्या मुलीला परत आणण्यासाठी आई वडील हात जोडून विनवणी करतात आई-वडिलांच्या सर्व प्रयत्नांनंतरही मुलगी प्रियकरसोबत निघून जाते. आई वडिलांच्या असहायतेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.