महायुतीच्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर आजच बारा वाजलेत, प्रतिभा धानोरकरांची मुनगंटीवारांवर टीका
चंद्रपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.प्रतिभा धानोरकरांनी कार्यकर्त्यांची जाहीर सभा घेत प्रतिस्पर्धी उमेदवार सुधीर मुनगंटीवारांवर टीका केली.नवरदेवाचं जबरदस्तीनं लग्न लावलं तर लग्न टिकत नाही आणि संसार मोडतो असं धानोरकर म्हणाल्या.जबरदस्तीनं लग्न लावलेल्या नवरदेवासारखी केविलवाणी परिस्थिती सुधीर मुनगंटीवार झाली आहे असं धानोरकर म्हणाल्या.महायुतीच्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर आजच बारा वाजलेत अशी टीका मुनगंटीवारांवर केली आहे.