Chandrapur : कबड्डी सामना सुरु असताना प्रेक्षक गॅलरी कोसळली; सात जण जखमी
1007 views
चंद्रपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#KabaddiMatch #Audience #GalleryCollapsed #MaharashtraTimesवरोरा येथे सुरू असलेल्या आमदार चषक स्पर्धेत मोठी दुर्घटना घडली. कबड्डी सामना सुरु असताना प्रेक्षक गॅलरी कोसळली,दुर्घटनेत सात जण गंभीर,तर दहा ते बारा जण किरकोळ जखमी असल्याची माहीती समोर आली.जखमींना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.वरोरा येथे दरवर्षी कबड्डी सामन्याचे आयोजन केले जाते.सामन्याच्या पहिल्याच दिवशी दुर्घटना घडली.