वाघोबांनाही लागला बजरंगबलीचा लळा, चंद्रपूरच्या जंगलातील व्हिडिओ व्हायरल
1076 views
चंद्रपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करादोन वाघांची जोडी हनुमानाच्या मूर्तीजवळ अनेक तास निवांत बसलेली दिसली. वन्यजीव छायाचित्रकार विकास उगले यांनी हा क्षण कॅमेरात अचूक टिपला आहे. चंद्रपूरच्या जंगलातील रामदिगी मंदिराजवळील हा व्हिडिओ आहे. वाघांची जोडी अनेक तास हनुमानाच्या मूर्तीजवळ बसली, नंतर जंगलाच्या दिशेने निघून गेली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण याला बजरंगबलीचा महिमा म्हणत आहेत.